Saturday, March 28, 2015

अहेस तशीच राहा....

तू बोल बोलत राहा कारण तुझ्या प्रत्येक शब्दावर मी जीव ओवाळतो.
तू हस हसत राहा कारण तूझ हसण मला मोहित करत्.
तू बघ नजरेला नजर भिडऊन कारण तुझी नजर मला स्तब्ध करते.
तू जाग जागी हो कारण तुझ्या जागण्यानी माझ्या दीवसाची सुरुवात होते.
तू निज तु झोपी जा कारण माझ मन व्याकुळ असत तुझ्या स्वप्नात यायला.
तू अहेस तशीच राहा कारण मी बघतोय तुला माझी सोबत करतांना आहेस तशीच्...
-सौरभ घनश्याम कावळे.

No comments:

Post a Comment