Saturday, March 28, 2015

ओळख!

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
फक्त ओढ आहे ती मैत्री ची......!
😊खास माझ्या मिञांसाठी😊
-Nil








2 comments: