Saturday, March 28, 2015

प्रेम केलय सैदा केला नाही.....

तू म्हणशील तसच होइल अस मुळीच नाही
प्रेम केलय सैदा केला नाही.

तूझ अलळ बालीश पण माझ्या मनास भावल असेल ही कधी भाव मात्र मी त्याचा केला नाही, असलीस जर का कीती हि गोळ मुन्गळा मात्र मी नक्कीच नाही ,
प्रेम केलय सैदा केला नाही.

मानल नात्याची गुन्ता गुन्त मला सुट्त नाही,
मनातल प्रेम ओठावर येत नाही,
असल जरी अस तरी धीर येवढ्यात सोडणार नाही ,
प्रेम केलय सैदा केला नाही.

असलीस जर का मानीनी तू मी हि तसा नीगर्गट्ट नाही,
माणुस अहे मी पण, बालकाच तूटल खेळण नाही,
झालो जरी तूझा सहचर कट्पूतली मात्र होणार नाही,
प्रेम केलय सैदा केला नाही....
-सौरभ घनश्याम कावळे.

No comments:

Post a Comment